महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या आई राजमाता जिजाऊ यांचे वंशज असलेले नामदेवराव जाधव हे जीवनामध्ये आपण आपली सुटका तणावातून कशाप्रकारे करू शकतो याविषयी मार्गदर्शन करत आहेत. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले की, मनुष्याला जीवनामध्ये काय करावे? व काय करू नये? याचे भान राहत नाही. त्यामुळे नामदेवराव जाधव यांच्या या व्हिडीओमधून जीवनामध्ये तणावातून मुक्ती कशाप्रकारे मिळवता येईल यावर आपल्याला मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #NamdevraoJadhav #namdevraojadhavspeech
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा